कोडे थोडा वेळ ... त्यानंतर खेळ!

कोडे


  • सूचना :
  • चौकटीत दिसणारी अक्षरे/चिन्हे वापरून तयार होणारा परिचित शब्दसमूह (म्हण, सुविचार, गाण्याची किंवा कवितेची ओळ, पुस्तकाचे नाव इ. ) ओळखावा
  • रिकाम्या चौकोनाच्या शेजारील चौकोनावर टिचकी मारून तेथील अक्षर रिकाम्या जागी सरकवावे.
  • असे करत करत ओळखलेला शब्दसमूह नीट क्रमाने लावावा.
  • शब्दसमूह एकदा ओळखला की अनेक वेळा तो पुन्हा पुन्हा विस्कटून लावता येईल.
  • कोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!