कोडे थोडा वेळ ... त्यानंतर खेळ! ३

कोडे


  • सूचना :
  • चौकटीत दिसणारी  अक्षरे/चिन्हे 
    वापरून  तयार  होणारा परिचित  शब्दसमूह (म्हण,
    सुविचार, गाण्याची किंवा कवितेची ओळ,   पुस्तकाचे  नाव
    इ. ) ओळखावा
  • रिकाम्या चौकोनाच्या शेजारील चौकोनावर
    टिचकी मारून तेथील अक्षर रिकाम्या जागी सरकवावे.
  • असे
    करत करत ओळखलेला  शब्दसमूह नीट क्रमाने लावावा.
  • शब्दसमूह एकदा ओळखला की अनेक वेळा  तो
    पुन्हा पुन्हा विस्कटून लावता येईल.
  • कोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!