कोडे थोडा वेळ ... त्यानंतर खेळ! २

कोडे


  • सूचना :
  • चौकटीत दिसणारी  अक्षरे/चिन्हे  वापरून  तयार  होणारा परिचित  शब्दसमूह (म्हण, सुविचार, गाण्याची किंवा कवितेची ओळ,   पुस्तकाचे  नाव इ. ) ओळखावा
  • रिकाम्या चौकोनाच्या शेजारील चौकोनावर टिचकी मारून तेथील अक्षर रिकाम्या जागी सरकवावे.
  • असे करत करत ओळखलेला  शब्दसमूह नीट क्रमाने लावावा.
  • शब्दसमूह एकदा ओळखला की अनेक वेळा  तो पुन्हा पुन्हा विस्कटून लावता येईल.
  • कोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!