हलके चेंडू कोठे आहेत?

१० बॉक्स आहेत. प्रत्येकात १० चेंडू आहेत. ९ बॉक्स मधिल चेंडूंचे वजन प्रत्येकी १० ग्रॅम आहे व एका बॉक्स्मधील चेंडुंचे वजन प्रत्येकी ९ ग्रॅम आहे.

वजन करण्याचे यंत्र फक्त एकदाच वापरून कोणत्या बॉक्समधील चेंडुंचे वजन ९ ग्रॅम आहे हे कसे शोधून काढाल?
महत्त्वाची सुचना:- तुम्ही कोणत्याही बॉक्सचे वजन मोजू शकत नाही.