धरासाठी एखादे सुंदरसे नाव हवे !

मी नुकतेच नागपूरला एक छोटेसे एकमजली घर बांधले आहे. त्यासाठी मला कोणी एखादे सुंदरसे नाव सुचवू शकेल काय ?

नाव काव्यमय, वैदिक किंवा ज्ञानेश्वरीतील असल्यास उत्तम.

 

प्रसन्न