चहा .

'तो ' चहा  ' कि  'ती' चहा ?


    बऱ्याच वेळा आढळून येते , काही लोक चहा घेतला म्हणतात  तर काही चहा घेतली म्हणतात.  कॉफ़ी  मात्र घेतली म्हणतात. 'चहा' चे लिंग कोणते ?