मराठी आणि महाराष्ट्र

रविवार च्या लोकसत्तेमध्ये अरूण साधूंचा अप्रतीम लेख आला आहे.


http://www.loksatta.com/daily/20051120/lr01.htm


प्रत्येक सुशिक्षित म्हणवणाऱ्या मराठी माणसाने आवर्जून वाचावासा. मुख्य म्हणजे साधू फ़क्त सद्यःस्थिती वर टिपण्णी करून मोकळे झालेले नाहीत. तर त्यांनी काही उपाय देखील सुचवले आहेत.


माझ्या मते, मनोगत सारखे व्यासपीठ या कामात खूप मोठे योगदान देऊ शकेल. प्रत्येकाने आपला वाटा उचलला तर उद्या आपल्याला स्वाभिमानाने "मराठी" म्हणून जगता येईल. मनोगतावर जी जाणकार आणि अनुभवी मंडळी आहेत त्यांनी ह्याबाबतीत आपले विचार मांडावेत आणि मार्गदर्शन करावे.


 जे पी मॉर्गन