मराठी उद्योजक निर्माण करण्यासाठी ...

मनोगतवरील लेखनप्रकार वाचताना अनेक विषयांशी ओळख होते. एक २४ तास अव्याहत साहित्यसंमेलन चालू असल्यासारखे वाटते.


पण ईतके मोठे मराठी नेट्वर्क असल्याने जुन्या नव्या मराठी उद्योजकांसाठी त्यावर काहि मार्गदर्शनपर सदर दिसत नाहि. उदाहरणार्थ भारतात तसेच भारताबाहेरील कॉन्टॅक्ट्सची देवाण-घेवाण ईत्यादि. साहित्य कला ह्याबरोबरच आपणास धंद्यात पुढे येणाऱ्या मराठीजनांसहि एक व्यासपीठ उपलब्ध करता येईल का? जेणेकरुन समस्त मराठीजनांस आर्थिक स्तर वाढ्वण्यास पाठ्बळ मिळेल.


आपला


ज्ञ