जीवन असे जगावे..

मेणबत्तीची ज्योत होऊन
प्रकाशकीरण वाटत रहावं...!!


वरुन जरी आटत असलो तरी
ख़ालुन साठत रहावं..!!