पाणी भरा

एक कोडेः


तुमच्याकडे असलेली सामग्रीः


१. मुबलक प्रमाणात पाणी (न संपणारे म्हटले तरी चालेल)


२. ५ लिटर क्षमतेचा एक जग.


३. ३ लिटर क्षमतेचा एक जग.


काय करायचेः


५ लिटर क्षमतेच्या जगामध्ये ४ लिटर पाणी भरायचे


नियमः


१. फक्त वर दिलेलीच सामग्री वापरायची आहे.


२. बाकी काही नियम नाही.