कवि राजा बढे

श्री. मंदार यांनी "चांदणे शिंपीत जाशी" याबद्दल प्रश्न विचारले आहेत.  आपल्या ५००० पेक्षा जास्त मनोगतींपैकी कुणी प्रत्य्क्ष कवींकडून ह्याची माहिती काढता येईल का?


याशिवाय आपल्यापैकी कोणी मराठीचे शिक्षक, प्राध्यापक असतील तर ते यावर मतप्रदर्शन करू शकतील.  तुमच्या माहितीमध्ये मराठी प्राध्यापक निश्चितच असतील.


कवि राजा बढे यांच्याच दुसऱ्या गाण्यात (दे मला दे चंद्रिके) चंद्राला स्त्रीलिंगी म्हटले आहे हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे.


कलोअ,
सुभाष