मराठी साहित्य डिजीटल स्वरूपात करावे का?

सर्व मनोगतींनी ठरवले तर हे अशक्य नाही. आपण सर्वानी ठरवून एक एक लेखकाचे साहित्य मनोगतवर ठेऊ शकतो. म्हणजे पुढच्या पिढीसाठी हे साहित्य तत्काल त्याच्या माध्यामात उपलब्ध होईल.


आपले विचार मांडावेत.