चारोळ्या

ह्या चारोळ्यांचे फ़क्त संकलन मी केले आहे याची नोंद घ्यावी.


 


चार ओळींची खंत

भरुन आले आसमंत,
रडू लागले संत,
महाराष्ट्राची खंत,
राखी सावंत.



राखी आणि मिका,
दोघांची एकच भूमिका,
राखी म्हणते, "मिका नको."
मिका म्हणतो, "मी का नको??"




मिका म्हणाला राखीला:

र र राखी
म म मका
मी तुझा मिका
दे मला मुका



मी मराठी, तू मराठी, झी मराठी, अरेरे आणि राखी पण मराठी.