कोशिंबीर (१)

  • radish
  • turnip
  • zucchini
  • मीठ, साखर, दाण्याचे कूट, मिरची, दही
१५ मिनिटे
ज्या प्रमाणात घ्याल ते प्रमाण

रॅडिश टर्निप किसणे. त्यात थोडे दाण्याचे कूट, चवीप्रमाणे मीठ, साखर घालून चव येण्यापुरती मिरची चुरडून घालणे. सर्व मिश्रण एकसारखे करणे.  ही झाली एक कोशिंबीर.

झुकिनी किसून त्यात दही व चवीप्रमाणे मीठ व साखर घालून सर्व मिश्रण एकसारखे करणे. ही झाली दुसरी कोशिंबीर.

 

 

रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्यासाठी भात, भाजी, आमटी बरोबर खायला छान लागतात.

स्वानुभव