पुण्यातील शेअर बाजार प्रशिक्षण संस्था ?

नमस्कार,


मला पुण्यातील शेअर बाजारातील उलाढालीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे नाव पत्ते व असल्यास फोन नं हवे आहेत. मनोगती जर कुणाचे नाव सुचवू शकल्यास उत्तम. माझ्या माहितीप्रमाणे चार दिवस ते एक आठवडा असा काहीसा प्रशिक्षण वर्गाचा कालावधी असतो.


धन्यवाद,


नीलकांत