हे चित्र काय सांगत आहे?

दैनिक पुढारी मध्ये हे चित्र दिले आहे. हे चित्र बरेच काही सांगत आहे. तुम्हाला जे काही वाटते ते व्यक्त करण्यासाठी हा मंच आहे.


(प्रशासकांची पुस्ती :


खालील मुद्दे ह्या आणि इतर अनेकानेक संकेतस्थळावर वारंवार चर्चिले जाऊन आता ते येथे अतिचर्चित, अतिचर्वित म्हणून निवृत्त आणि वर्ज्य असे गणले गेलेले आहेत. येथे चर्चा करताना खालील मुद्दे आढळल्यास ते काढून टाकले जाण्याची शक्यता आहे.


१. म. गांधींचे मुस्लिमविषयक धोरण, निर्णय आणि आनुषंगिक मुद्दे.
२. गांधीहत्या आणि आनुषंगिक मुद्दे
३. भारताच्या फाळणीचा इतिहास आणि आनुषंगिक मुद्दे.


इत्यादी. (ह्या यादीत वारंवार बदल होण्याची शक्यता आहे.)


अर्थात एखाद्या लेखनाच्या बाबतीत वरील यादीत वाढ करणे, कपात करणे किंवा तिच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे ह्याचा अधिकार प्रशासनाने राखून ठेवलेला आहे. ह्याबाबत कृपया पत्रव्यवहार करू नये.


कळावे.)