डॉ. अभय बंग आणि डॉ.राणी बंग यांच्या सर्च या संस्थेस मॅक्आर्थर फौंडेशनची पाच लक्ष डॉलर्सची फेलोशिप मिळाल्याबद्दल उभयतांचे हार्दिक अभिनंदन ! मानवी जीवनाचा स्तर उंचावल्याबद्दल दिला जाणारा हा सर्वात मोठा आतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.बंग दांपत्यास यापूर्वी महाराष्ट्र भूषण हा सन्मान मिळाला आहे.