नमस्कार,
माझ्या लहानपणी झुळुक म्हणून एक कविता होती.
त्या कवितेची सुरुवात अशी होतीः
वाटते सानुली मन्द झुळुक मी व्हावे
घेइल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे
कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी
राइत कधी वा पडक्या वाड्या पाठी
ही कविता कोणाला पूर्ण माहीत असल्यास मला कळवाल काय?