लहान मुले

            माझ्या मुलाची शाळा सकाळची असते. पण रोज सकाळी त्याला उठवणे एक दिव्य असते. अशा प्रकारची तऱ्हा काही घरातुन दिसते. संदर्भ बदलतात पण तऱ्कारींचे स्वरुप सारखेच असते म्हणजे आमची मुले असे करतात तसे करत नाहित. मुलाना वळण कसे लावावे यावर पुस्तके आहेत पण आम्ही असे मुलाशी वागतो त्याचे असे परिणाम दिसले असे सांगणारे कोणी भेटत नाही.


           तुमच्या पैकी कोणी या बाबत आपले अनुभव सांगु शकेल का?