हुशार, चाणाक्ष, चतुर, धुर्त, धुरंधर, लबाड

नमस्कार,


कोणी मनोगती (वि. भाषातज्ज्ञ) मला खालील शब्दांमधील फरक सांगेल काय ? (शक्यतो उदा. सहीत)


हुशार, चाणाक्ष, चतुर, धूर्त, धुरंधर, लबाड


- यातील कोणते शब्द समानार्थी आहेत ?


- इंग्रजी 'Smart'  ला मराठीत योग्य प्रतिशब्द कोणता ?


('चतुर'ला 'चाप्टर' असेही काही जण संबोधतात !)


धन्यवाद.


- मोरू