बराहा प्रस्थापित (इन्स्टॉल?) केले आणि वापरायचा प्रयत्न करताना हे लिहून गेले. मोनोगतावर प्रयोग!!
आज अचानक असे झाले
एका कळीचे फूल झाले
लाजलाजुन म्हणाली वाऱ्याला
गुपित तुला कुठून कळाले?
वारा म्हणाला हसत डोलत
सांगू तुला तुझीच गंमत?
उमलणे तुझे साऱ्या जगाला
गंध तुझाच गेला सांगत!
:p