एक प्रयत्न चारोळीचा

मनाविरुद्ध गुरुजींना स्टेजवरती आणलं


चार शब्द बोला म्हणून खूप खूप ताणलं


नाईलाजाने गुरुजी म्हणाले, ठीक आहे


आता कार्यक्रम संपला आहे !!!!


                            ...............अभिजित पापळकर