विलोम काव्य

नावाच्या एका कवीचे एक पुस्तक खूप वर्षांपूर्वी वाचले होते. 'रामकृष्णकाव्यम्' असे त्याचे नाव आहे, ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे की दोन दोन ओळींच्या या श्लोकाची प्रत्येक ओळ डावीकडून उजवीकडे वाचत गेले तर ते श्रीरामाचे संक्षिप्त चरित्र आहे व उजवीकडून डावीकडे जर प्रत्येक ओळ वाचली तर ते कृष्णाचे चरित्र आसूर्यकवि हे. अशा काव्याला विलोम काव्य म्हणतात.


ह्या पुस्तकाचा अनुवाद श्री. भि. वेलणकर यांनी केला आहे. हा अनुवाद कोणी इथे देऊ शकेल का?


मराठीत अशा प्रकारचे विलोम काव्य आणखी कोणते आहे? त्याविषयी येथे माहिती मिळावी हा हेतू आहे.


 मनोगतावरील कवींना अशी कविता करता येईल. मनोगतवर असे काव्य आहे का?