"ऑनलाईन अंताक्षरी " सूत्रधार आणि प्रबंधक हवे आहेत

"ऑनलाईन अंताक्षरी " सूत्रधार आणि प्रबंधक हवे आहेत. मनोगतावरची अंताक्षरी तांत्रिक मर्यादांमुळे बंद आहे असे दिसते. चॅट मध्ये कुणी चालू करण्यात यशस्वी झाल्याचे ऐकण्यात नाही.तेव्हा  याहू ग्रुप देवनागरी  तर्फे अंताक्षरी चालू करावी असा प्रस्ताव आहे . परंतु मला स्वतःला पुरेसा वेळ नसल्या मुळे सूत्रधार किंवा प्रबंधक होवू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी याहू ग्रुप देवनागरी  चे सभासदत्व घेऊन याहू आयडी या चर्चेत द्यावा/व्यनि पाठवावा हि विनंती.


प्रबंधक इच्छुक व्यक्तींना जाहिराती आणि स्पॅम मेसेजेस ना मान्यता मिळणार नाही  हे बघावे लागेल.


-विकिकर