माहिती हवी आहे.

मला मनोगतावरील बराच मजकूर आवडला, त्याची प्रिंट आऊट काढण्यासाठी आणि संगणकावर साठवून ठेवण्यासाठी तो कॉपी करुन वर्ड मध्ये पेस्ट केला. परंतु पेस्ट झाल्यानंतर तो व्यवस्थित दिसत नाही, कोणी मला याबाबत मदत करु शकेल काय ?