शब्द साधना-९.

कृपया मराठी शब्द सूचवा, वापरा आणि इतरांनाही सांगा.

  1. वॉक इन इंटरव्हुला जाऊन बघायला पाहिजे.
  2. एटियम मधून पैसे घेऊन येतो.
  3. काल आपले बॅडलक होते, अकारणच रन आऊट आणि एल्बीडब्लु झाले.
  4. माझ्या ट्र्व्हेलिंग किट मध्ये शेव्हिंग किट ठेवशील.
  5. माझा पत्ता, श्री अपार्टमेंट, सहजीवन कॉलनी, असा आहे.
  6. गॅस सिलेंडरची नळी बसवली का? व्हॉल्व बंद कर बरे का?
  7. क्लिनिक मध्ये जायचे आहे, सध्या प्रॅक्टिस बरी चालली आहे.
  8. सध्या बायपास आणि ऱ्हदयातील ब्लॉकस् चे प्रमाण वाढले आहे बरे!.
  9. तो फारच मॅनर्सलेस आहे.
  10. सारेगम स्पर्धेत एसएमएस नि बराच बदल केला.
  11. विज टंचाईच्या काळात जनरेटर्स आणि इन्वर्टरचा विचार केला पाहिजे.