सौजन्याची ऐशी तैशी....

सौजन्याची ऐशी तैशी....... एक धमाल विनोदि नाटक !

राजा गोसावि / अविनाश खर्शिकर ह्यांसारख्या दिग्गज कलावंतांचा कस लागलेले अफ़लातुन कॉमेडी नाटक...

ह्या नाटकाची CD  होती माझ्याकडे पण, मध्यंतरी एकदा विद्युत प्रवाह असंतुलनामुळे, आमचा CD player जळाला..आणि ती CD चालेनाशी झालिये....

कोणाकडे आहे का ह्या नाटकाची  CD/ DVD ???

असेल आणि आपण जर पुण्यातच रहात असाल तर कृपया मला देउ शकाल का? मी राईट करुन लगेच परत देइन तास २ तासात... आणि हो जर कुठे विकत मिळत असेल आणि माहित असेल तुम्हाला ते ठिकाण तरि सुचवा...कारण मी Crossword मध्ये बघुन आलोय...तिथे नाहिये, मी requierment  फ़ॉर्म पण भरलाय त्यांचा... पण त्या आधिच जर कोणी मनोगती मदतीला आले तर बघावे म्हणून हा एक प्रयत्न...

जर कोणि मदत करु शकणार असेल तर मला contact nos. पाठवा.(व्यक्तिगत !)..मी स्वतः  कॉल करेन आणि भेटेन....

धन्यवाद !

मीमराठी.