आमची प्रेरणा : स्वप्न उन्हाचे...!
............................................
यत्न उल्हासाचे...!
............................................
फाल्गुनातला
उल्हास
घेतला
पेग
जरासा...
घेता
घेता
त्याचे
सोनेरीपण
डायल्युट
झाले...!
त्याच
क्षणी
कर टूर,
टूर वर
मेष
कापले...
मुलगी
घेते
ऊन
सावळी
भरीत
खाल्ले...!!
त्या
पेगातच
उल्हास
मणभर
अगदी
मणभर
यत्न
खोडकर
भोचक
केले...!
हिरवी
पिवळी
क्षितिजा होते
रूप
पाहुनी
नटरंगीचे
प्रच्छन्नतेने
जे
पाहिले...!!
- खोडसाळ
............................................
रंगारीकाम ः०४ ऑगस्ट २००८
............................................
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
दाद!
प्रे. नामी_विलास (मंगळ., ०५/०८/२००८ - ०३:१८).
सहमत
प्रे. चित्त (बुध., ०६/०८/२००८ - ०६:०१).
जमल्यास स्वतंत्र कल्पनेवर ...
प्रे. खोडसाळ (बुध., ०६/०८/२००८ - १०:३८).
मागणी नाही अपेक्षा
प्रे. चित्त (बुध., ०६/०८/२००८ - १२:१५).
हाहाहा
प्रे. अदिती (मंगळ., ०५/०८/२००८ - ०८:४८).
सहमत
प्रे. श्रावण मोडक (मंगळ., ०५/०८/२००८ - १०:३१).
रंगारीकाम...
प्रे. चक्रधर१ (मंगळ., ०५/०८/२००८ - ०९:०७).
अगदी उल्हास
प्रे. चंबू गबाळे (मंगळ., ०५/०८/२००८ - १२:००).
हाहाहा...
प्रे. स्मिता१ (बुध., ०६/०८/२००८ - ०७:१३).
हा हा
प्रे. सुवर्णमयी (बुध., ०६/०८/२००८ - ११:४०).