मे
९
२००९
आमची प्रेरणा : भूषण कटककर यांची गझल "किती धीर ठेवू"
मदिच्छा असे की मिळावा मलाही
पुरस्कार लाटून घेणे कला ही
असा मी तिचा काज आहे गळ्याचा
कधी लागतो, अन् कधी मी खुलाही
किती वाट पाहू ? किती धीर ठेवू ?
कधी मी बघावे तिच्या ’शेप’लाही ?
कशाला तिची प्रेमपत्रे जपावी ?
किती टंकते ती तुलाही, मलाही !
अरे पाच झाले पुरे शेर माझे
जमू लागले, खोडसाळा, मलाही
मदिच्छा असे की मिळावा मलाही
पुरस्कार लाटून घेणे कला ही
असा मी तिचा काज आहे गळ्याचा
कधी लागतो, अन् कधी मी खुलाही
किती वाट पाहू ? किती धीर ठेवू ?
कधी मी बघावे तिच्या ’शेप’लाही ?
कशाला तिची प्रेमपत्रे जपावी ?
किती टंकते ती तुलाही, मलाही !
अरे पाच झाले पुरे शेर माझे
जमू लागले, खोडसाळा, मलाही
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
शेपू
प्रे. अदिती (शनि., ०९/०५/२००९ - ०८:५५).
कशाला तिची प्रेमपत्रे जपावी?
प्रे. जयन्ता५२ (शनि., ०९/०५/२००९ - ०९:२०).
सही रे सही
प्रे. धोंडोपंत (रवि., १०/०५/२००९ - १४:१०).
अरे पाच झाले...
प्रे. सतीश वाघमारे (रवि., १०/०५/२००९ - १८:२५).