शोध -२

आमची प्रेरणा अनिरुद्ध अभ्यंकरांचा शोध

हे जड कोठ्याचं
पोट घेऊन
मला आता जगणं
अशक्य झालंय
आता
हा मार्ग मोकळातरी व्हावा
किंवा
पूर्ण ढास तरी लागू देत

त्रिफळा चूर्णाचा शोध
मी अजून सोडला नाहीय.

केशवसुमार.