काळ्या सावल्यांना सापडेना डोह गवाक्षातून चंद्र डोकावतो जुनाच
तरूच्या देहावर भयाट हवा अदय हास्य बुंध्याशी होते
आकाश वाकले जरासे काही धरेच्या गर्भी कुठले तारे?
अनंतास सा-या शांत झोप लागे येरझा-या माझ्या सदा अनंत
काळ सरोनी सरो काळरात नभास माझ्या ओढ सूर्याची
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.