प्रतिभा

नसतो कधी दुरावा तरी रुसवा सोबतिचा

पडतो पाऊस तुझकडे मज गंध ओळखीचा

रात येते उशाला तीच चांदण्याची नक्षी

भाव नसे तिथे तुझा अबोल निशिगंध साक्षी

होतिल लाख भेटी परी ओढ ही पुरेना

सरतिल रुतू जरिही तरी बहार ओस्ररेना