वळण.

जीवनातल्या प्रत्येक वळणाने

मला खूपं काही शिकवलं,

मात्र सरळ मार्गानेच

माला नेमकं चकवलं

वाईटच असत जीवनात

अती चांगलं वागणं

बऱ्याचदा मग नशिबी येते

झुंबरांसारखं टांगणं.