हायकू

हे माझे दोन हायकू.. जमलेत का ते पहा..


 


१.


शिशिरातही वसंत पाहिला


भारवून कोकिळ


मनसोक्त गायला..


 


२.


दारावर पावले तुझी  वाजली


क्षितीजावर पाहून चंद्र


चांदणी किन्चित लाजली..


 


.‌ सुप्रिया