ह्या कथेचा अनुवाद ह्या आधीही मनोगतावर आला आहे. मी-माधुरी ह्यांनी केलेला हा अनुवाद अतिशय उत्तम झाला आहे.. ह्या दोन्ही अनुवादांचा तौलनिक अभ्यास करताना मजा येईल असे वाटते. मी तुमचा अनुवाद अजून वाचलेला नाही. पण चौकस ह्यांनी केलेला अनुवाद म्हणजे चांगलाच असेल.

वाचावे :