चार चाकी गाड्यांना असणारे आरसे

चार चाकी गाड्यांना असणाऱ्या (rear view) आरश्यांवर "या आरशात दिसणाऱ्या गोष्टी/वस्तू प्रत्यक्षात दिसतात त्यापेक्षा जवळ आहेत"हा मजकूर का लिहितात?

जर आरशांचा उपयोग मागील वाहन पाहण्यासाठी असतो तर त्या वाहनाचे आपल्या वाहनापासून असणारे खरे अंतर समजावयास हवे.

प्रत्यक्षात मागील वाहन आपल्या वाहनापेक्षा जवळ आहे पण आरश्यात ते दूर दिसते हा विरोधाभास नाही का?

कोणी मनोगती शंका निरसन करतील का?

धन्यवाद