माफीनामा १० - गुंडिणी

"सांग रे नायका, कोण ती प्रेमिका?
ती वकीलीण का? की जुनी मोनिका?"
सोड माफी अता चित्रपट तारका
गुंड नायक इथे, गुंडिणी नायिका

ह्याआधी  माफीनामा ९ - खात्रीची
माफीनामा ८ - शेतकरी माफीनामा ७ - धनी माफीनामा ६ - जीतहार माफीनामा ५ - पुत्रमाया माफीनामा ४ - कोण खाली कोण वर माफीनामा ३ - देवत्व माफीनामा २ - गणवेश माफीनामा १ - चढाओढ