काही मुळाक्षरांचा उगम

ॡ, ॡ, ङ, ञ  ही काही देवनागरी मुळाक्षरे माझ्या माहितीप्रमाणे कधीहि वापरली जात नाहीत. पण ती लिपीमध्ये आहेत ह्याला काही कारणे निश्चितच असणार. ती कारणे कोणती ह्याबद्दल जाणकारांनी कृपया लिहावे. धन्यवाद.