तीन पाळ्यांमध्ये काम!

मी आधीही या विष्यावर मत मांडले होते आणि पुन्हा एकदा मांडतो आहे, कारण मला हा विषय महत्त्वाचा वाटतो. प्रत्येक (विशेषकरून) सरकारी  खाते ३ पाळ्यांत चालवायला काय हरकत आहे? न्यायालये,पारपत्र खाते,वाहन चालक परवाना मिळण्यासाठीचे खाते, अशा काही गोष्टी जर २४ तास चालू असल्या तर? आपले अभिप्राय जरूर कळवा!