ध्वनीक्षेपकाचा आवाज

माजे लहान बाळ नवरात्रीच्या आधी २ दिवस जन्माला आले. हि त्या बाळाची चूकच झाली.
कारण २ दिवसांनी ध्वनिक्षेपक सुरू झाले. खूप मोठ्या आवाजात कर्ण कर्कश!!!!!  बाळाला व त्याच्या आईला तेव्हापासून झोपच नाही.
खरंच गरज आहे का या इतक्या मोठ्या आवाजाची आणि दिवस भर आणि रात्री ११ पर्यंतची ?
मलातर त्यात काही तथ्य नाही वाटत