कै. प्रमोद नवलकरांचे तीन लेख

प्रमोद नवलकर गेल्याची बातमी काल म.टा. वाचली आणि अतिशय दुःख झाले.

म.टा.त झपाटलेली लेखणी ह्या सदरात नवलकरांचे लेख सातत्याने येत असत. त्यातील काही लेख म.टा. त येथे दिलेले आहेत, ते  सर्वांनी अवश्य वाचावेत.
नवलकरांची झपाटलेली लेखणी (निवडक लेख)

मनोगतावर पूर्वी मी नवलकरांचे मला आवडलेले काही संग्रहित करून ठेवलेले होते. तेही वाचून पाहावेत, ही विनंती.

साहित्य मोबाईलवेडेपणा! : नवलकरांचे निरीक्षण. २२|११|०४-१०:०५ २२|११|०४-०८:४७
साहित्य नवलकरांचा (आणखी) एक धमाल लेख : लाचार १०|११|०४-१२:२१ १०|११|०४-१०:०१
साहित्य राजशिष्टाचार : प्रमोद नवलकर (म.टा.) २९|०८|०४-०९:३२ २९|०८|०४-००:००

मी ह्याद्वारे नवलकरांना श्रद्धांजली अर्पण करीत आहे.