विनोदी लेख़

पुर्वीच्या १२ वी च्या मराठीच्या पुस्तकात ३ छान विनोदी कथा होत्या. त्यांची नावे आणि लेखक पुढील प्रमाणे. कोणाच्या संग्रही असतील तर  क्रुपया मनोगतवर टाकव्यात.

मांजर व्हा - रमेश मंत्री

बाबल्या चितेतून पळाला - वसंत सबनीस

साक्षीदार - द. मा. मिरासदार