काव्यात्म न्याय

  मराठी अथवा अन्य भाषिक साहित्यातून कधी कधी ' काव्यात्म न्याय' (पोएटिक जस्टिस) असा उल्लेख येतो. त्याचा नक्की अर्थ काय?

 एखाद्या अपकाराची फेड उपकाराने करणे किंवा एखाद्याच्या दुर्वर्तनाला दुर्लक्षून त्याच्यावर उपकार करणे किंवा त्याला सहाय्य करणे असा होऊ शकतो कां?

 कृपया जाणकार मनोगतींनी खुलासा करावा ही विनंती 

 कळावे.

 अरुण वडुलेकर