मराठी गझलेत स्वर-काफिये चालतात का?

अलिकडे मनोगतावर काही गझल वाचण्यात आल्या.. स्वर-काफिये असलेल्या! जाणकारांना विनंती आहे की, मराठी गझलेत स्वर-काफिये चालतात का?- ह्या वर त्यांनी कृपया प्रकाश टाकावा... आणि जर चालत नसतील, तर मग उर्दूत का चालतात...ह्यावर कृपया उद्बोधन करावे.. धन्यवाद!
-मानस६