व्हॅली ऑफ फ्लॉवर्स

मी आणि माझ्या सहा मैत्रीणी युथ हॉस्टेलच्या व्हॅली फ्लॉवर्सच्या ट्रेकिंग कॅंपला ऑगस्ट महिन्यार जाणार आहोत. त्याबद्दल कुणाला माहिती असल्यास जरुर द्यावी. हवामान, तयारी काय करावी ...इ.( तशी तर काय काय सामान आणायचे वैगैरे माहिती त्यांनी पत्रकात दिलीच आहे) पण प्रत्यक्षात कोणी जाऊन आले असल्यास अनुभव वाचायला आवडतील.