मराठी शब्दांचा अर्थ सांगणारी संकेत स्थळे

मराठी शब्दांचा अर्थ सांगणारी संकेत स्थळे माहिती असतील तर क्रुपया सांगावीत
बिंग आणि गूगल वरती नाही सापडले.
मराठी शब्द लिहिला की त्याचा अर्थ मिळाला पाहिजे अस एखाद संकेत स्थळ.