विविध 'डे' साजरे करावे की नाही ?

नुकताच फ्रेंडशिप डे साजरा झाला. दरवर्षी हा साजरा केला जातो. कोणताही 'डे' साजरा करायचे म्हटले की आधी उलट सुलट प्रतिक्रिया उमटतात. अगदी "काय हरकत आहे? " पासून ते "काय गरज आहे?" पर्यंत.  सगळे अटीतटीने भांडतात. पण हे 'डे' साजरे करण्यात नेमके काय वाईट आहे हे कोणीच धड सांगू शकत नाही. तुम्हाला काय वाटते?