अफजल खानाविषयी माहिती हवी आहे......

मला अफजल खानाविषयी माहिती हवी आहे...... त्याचं व्यक्तिमत्व, शरीरयष्टी इत्यादी..... आणि राजांनी त्याचा बिमोड करताना कशी योजनाबद्द तयारी केली?

तरी कपया मला याविषयी माहिती द्यावी... धन्यवाद!!!!!!!! सुन्दर मेघ...........