सगळे सारखेच?

साहित्यिकाच्या निधनानंतर ठरावीक शब्दांना फार किंमत येते. 

प्रत्येक दिवंगत साहित्यिक जेव्हा जातो तेव्हा पोकळी निर्माण होते, प्रत्येक दिवंगत साहित्यिक वाचकाला आत्मभान देतो, प्रत्येक दिवंगत साहित्यिक स्वतःची नवी वाट निर्माण करतो....  
याचा अर्थ काय ?
जाणारे सगळे सारखेच असतात की हे वेगळेपणा फक्त समीक्षकांना कळतो, सामान्यांना नाही....असे आहे?