डी.डी.चा भार कोण भरते ?

माझ्या माहितीप्रमाणे, डिमांड ड्राफ्ट वरील भार(चार्जेस) ड्राफ्ट काढणारी म्हणजे पैसे देणारी व्यक्ती वा संस्था देते. मी दोन समव्यावसायिकांकडे चौकशी केली असता त्यांनी माझ्या म्हणण्याला दुजोरा दिला.

माझ्या कंपनीत मला असे सांगण्यात आले आहे की, हा भार ड्राफ्ट घेणाऱ्या म्हणजेच पैसे घेणाऱ्या व्यक्तीने सोसायचा असतो.

नक्की नियम काय आहे ?